महाराष्ट्राचा भूगोल हे अँप स्पर्धा परीक्षा CBPD, UPSC तसेच पोलीस भरती व इतर संपूर्ण परीक्षांसाठी उपयुक्त आहे.हे अँप माहिती अगदी सुटसुटीत दिलेली आहे .तसेच आपले GK वाढवण्याची हि हे अँप वापरू शकता.
त्यामुळे लगेच अँप डाउनलॊड करा व स्पर्धा परीक्षांची तयारी करा
La geografía de Maharashtra es el uso de aplicaciones para los exámenes competitivos como CBPD, UPSC y reclutamiento de la policía y todos los otros exámenes. Esta información se da aplicación simplifica mucho .También se puede utilizar para aumentar su GK.
Por lo tanto, descargar la aplicación inmediata y preparar los exámenes de competencia
Aplicación es libre de usar y disponible sin conexión a utilizar.
ह्या अँप मध्ये महाराष्ट्राचा भूगोलाची माहिती दिलेली आहे .खालील विभागानुसार माहिती दिलेली आहे.
हे अँप पूर्ण मोफत असून ऑफलाईन आहे.
महाराष्ट्रातील धबधबे
महाराष्ट्रातील नद्या
महारष्ट्रातील धरणे
महाराष्ट्रातील घाट
महाराष्ट्रातील पीके
महाराष्ट्रातील लोकसंख्या
महाराष्ट्र ची सीमा
महाराष्ट्रातील लिंग गुन्नोतर
महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार
महाराष्ट्रातील जाती व जमाती
महाराष्ट्रातील वने व प्रकार
महाराष्ट्रातील खनिज संपती
महाराष्ट्रातील पाऊस व पर्जन्यमान
महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान, लांबी, रुंदी, क्षेत्रफळ
महाराष्ट्रातील प्रमुख उद्योग
महाराष्ट्राचा प्रकुर्तिक भूगोल